महाराष्ट्रातील पहिला २१ फुटी उंच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उदया मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/12/2025 1:43 PM

महाराष्ट्रातील पहिला २१ फूट उंच असणारा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ०९.०० वाजता.
स्थळ : राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक,सांगली.

तरी सर्व भाजपा प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांगली जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या