मनपाकडून वहातुक कोंडी करण्याचे नवे धोरण? : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/12/2025 1:21 PM

काळ्या खनिचे समोर फुटपाथ उंची वाढवून करण्यात येत आहे. अर्धवट अवस्थेतील जागेवर दुचाकी व चार चाकी वाहने पार्किंग केली जात आहेत.
ज्यावेळी सदर ठिकाणी काम पूर्ण होईल त्यावेळी ही वाहने रस्त्यावरच लागणार आहेत वाहतूक कोंडी करण्याचे नवीन धोरण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तज्ञांच्या सहकार्याने अवलंबले आहे त्याबद्दल हार्दिक हार्दिक धन्यवाद...

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या