सरकारी अनास्थेचा आणखी एक बळी, प्रशासन मात्र ढीम्मच...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2025 10:16 PM

आज अभियंता दिन या दिनाचे चांगले लक्षात राहण्यासारखे दुर्दैवी घटना आज या निमित्ताने मिळालेली आहे.

सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने कोल्हापूर रोडच्या रखडलेल्या कामाबाबत आम्ही व्यापक मीटिंग घेऊन आमदार महोदयांना भेटून त्याच पद्धतीने आमदाराने सुद्धा मनपा आयुक्तांना संयुक्त मीटिंग घेण्याचे पत्र दिले आहे त्याला आता एक महिना होत आलेला आहे तरी सुद्धा धीम् मनपा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत कोणतीही कारवाई करायला तयार नाही.
अनास्थेचा आज अपघातात बळी गेलेला आहे संबंधित दोन्ही यंत्रणेवर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची मागणी आहे
पालकमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे चॉकलेट वाटावे अधिकाऱ्यांना...

सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या