आज दि.14 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय मा. नाम. रामदासजी आठवले साहेब यांना आज बुद्ध विहार साठी आम्ही जो गेले दोन वर्ष संघर्ष करत आहो, त्या संदर्भात योग्य ती न्यायिक अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी समस्त भीमसैनिक बुद्ध समाज गड - मुडशिंगी या मार्फत सविस्तर निवेदन ईतर पुरवाच्या कागदपत्र सोबत देण्यात आली, त्यावेळीच मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.