◼️शाहनवाज कुरेशी मित्रपरिवार तर्फे ईद ए मिलादून्नबी जल्लोषात साजरी.
⚫ मुस्लिम धर्मगुरूंचे तसेच कार्यक्रम घेणाऱ्या विवीध मंडळांचे शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आले.
राजुरा प्रतिनिधी
जश्ने ईद ए मिलादून्नबी च्या निमित्ताने आज राजुरा शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रेची सुरूवात जामा मस्जिद पासून कऱण्यात आली त्यात
आबेंटकर चौक येथे शाहनवाज कुरेशी मित्र मंडल च्या वतीने मुस्लिम धार्मिक गुरु मौलाना तथा ईद कार्यक्रम घेणाऱ्या मंडळाचा तसेच या क्षेत्राचे माजी आमदार श्री सुभाष भाऊ धोटे व नगरपरीषद राजुरा चे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे जि यांचा शाल शिल्ड देऊन सत्कार करन्यात आला याप्रसंगी प्रामुख्याने मित्रमंडळ सदस्य तथा हिंदु मुस्लीम बांधव आनी हिंदु बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे शहरात र्हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतीक दीसुन आले.