तर मनपाचा चॉकलेट देऊन सत्कार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2025 2:16 PM

सांगली गारपीर चौकात ड्रेनेज चरित गाडी अडकली आहे ट्रक मालकाकडून क्रेन आणून गाडी काढण्याचे काम सुरू आहे .
धन्यवाद सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ड्रेनेज विभाग आपल्या सौजन्याने सदर काम सुरू आहे त्यात आज अभियंता दिनाचे औचित्य साधत दुग्ध शर्करा योग जुळवून आणल्याबद्दल आणल्याबद्दल.....
लवकरच पालकमंत्र्यांकडून चॉकलेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे काही चॉकलेट कमी पडल्यास आमच्या नागरिक जागृती मंच कडून पुरविण्यात येणार आहेत.....

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या