प्रभाग १० मधील नागरिकांना यल्लम्मा देवी यात्रेसाठी मोफत वाहनांची सोय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/12/2024 2:48 PM

माजी नगरसेवक  कै. सुनिल (दादा) कलकुटगी, युवा फौंडेशन ,सांगली  व महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ  सांगलीच्या वतीने श्री यलम्मा देवी ,जत यात्रे निमित्ताने प्रभाग क्रमांक १० मधील भाविकांना मोफत वाहनांची सोय करण्यात आले या कार्यक्रमाचा  शुभारंभ मा. कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ   यांचे शुभहस्ते करण्यात आले, यावेळी युवानेते मा. आशुतोष कलकुटगी, माजी नगरसेविका श्रीमती माधुरीताई कलकुटगी,जिल्हाध्यक्ष मा.विनायक कलकुटगी, युवक जिल्हाध्यक्ष मा. राहुल सावंत महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष मा. सुरेश कलकुटगी ,महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे  ओबीसी मोर्चा  ,सांगली जिल्हा शहर उपाध्यक्ष  मा. श्रीराम (आण्णा)अलाकुंटे, माजी नगरसेवक संजय यमगर, शहर जिल्हा-उपाध्यक्ष उमेश वडर, शहरजिल्हा-कार्याध्यक्ष दिपक वडर, सचिव राकेश कलकुटगी,
कामगारसेल शहर-जिल्हाध्यक्ष शेखर कलकुटगी शहर अध्यक्ष गणेश सांळुखे युवक शहर अध्यक्ष संतोष वडर, मिरज तालुकाध्यक्ष राजु कलकुटगी,मिरज तालुकाध्यक्ष संदिप पवार, चंद्रकांत सरगर, किरण सांळुखे अनिकेत कलकुटगी,सुनील कलकुटगी,साहिल ओरसे, आदी मान्यवर व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या