वडवाडी, खंडाळा येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शाखेचे उदघाटन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/12/2024 7:32 PM

वडवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा सुभाष वायदंडे ,वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष हनुमंत दादा जाधव, सातारा जिल्ह्याचे उत्तर विभागीय जिल्हाध्यक्ष रामचंद्र भिसे साहेब खंडाळा तालुकाध्यक्ष जाधव व वडवाडी शाखेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या