सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्यावर्ती निदान केंद्र
याला देश पातळीवरील स्कॉच अवार्ड मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..
तत्कालीन आयुक्त श्री नितीन कापडणीस यांनी सुरू केलेली लॅब तत्कालीन आयुक्त सुनील पवार व सध्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल टीम महानगरपालिका सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन....
अजून चांगल्या पद्धतीने सदर ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत व सर्व सामान्य नागरिकांना अजून दर्जेदार सुविधा द्याव्यात हीच या निमित्ताने अपेक्षा...
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा