तर लवकरच सांगली बस डेपोसमोर आंदोलन करू : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/12/2024 6:45 PM

पुणे बीड पण शिवाई चालू झाली, त्या आगोदर पुणे कोल्हापूर व पुणे सातारा पण चालू झाल्या आहेत पण पुणे सांगली काय चालू करेंनात..
आपली सांगली ह्या बाबतीत का मागे राहिली आहे कळत नाही.
नकली सांगली एस टी महामंडळ प्रशासन आहे का काय असं वाटायला लागले.
लोकप्रतिनिधी याबाबत काय करणार आहेत का नाही  
शिवशाही बस रोज बंद पडत आहे या शब्दाचा अपमान होत आहे आणि सांगली एसटी डेपोची तर अब्रू अखंड हायवेला निघताना दिसत आहे याची लाज कोणाला तर वाटणार आहे का नाही 
कोण ह्या बाबत बोलणार आहे का नाही प्रयत्न करणार आहे का नाही?
लवकरच सांगली एसटी ऑफिस समोर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे एसटी प्रवाशांना घेऊन ते लवकरच आपण करू....

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या