==================================
🔸 किर्तन महोत्सव - जाहिरात पुजन 🔸
==================================
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरसेवक गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवप्रेमी कला - क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड आयोजित...
#भव्य_किर्तन_महोत्सव
काल सर्व विठ्ठल भक्त व कुपवाड ग्रामस्थांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर कुपवाड येथे किर्तन महोत्सवाचा जाहिरातीचे पूजन करण्यात आले...
यावेळी ग्रंथराज पारायण समिती कुपवाड, शिवप्रेमी मंडळातील सदस्य , तरुण व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते...!!