आयुष संस्थेचे अमोल पाटील यांची शिवसेना वैध्यकीय मदत कक्षच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/12/2024 9:49 AM

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी  आयुष संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल पाटील यांची मुंबई येथे आज निवड झाली.

       ठाणे मुंबई येथील आनंदआश्रम टेंभी नाका येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री मंगेशजी चिवटे कार्याध्यक्ष मा. श्री. राम हरी राऊत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या