* *सांगली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले सुधीर दादा गाडगीळ यांनी या पंचवार्षिक कारकिर्दीची सुरुवात सांगली शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे संदर्भात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यावर ठोस अशा उपाययोजने संदर्भात चर्चा करावी. आणि सांगलीकरांची रोजची होणारी गैरसोय टाळावी*
**मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली**