मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले स्मृतीदिन व्याख्यानाने साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/11/2024 10:52 AM

*मुक्ता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित समारंभात भूमिका मांडताना रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या रूपाताई वायदंडे.* 
*यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक व मुक्ता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते मा. बळवंतराव माने, प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अर्चना जगतकर, मातंग विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष अशोक आळतेकर सर, अण्णा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*
*यावेळी फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. अमोल महापुरे यांनी 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन यावर मार्गदर्शन केले.*

Share

Other News

ताज्या बातम्या