सांगलीआगाराच्या शिवशाही ची परिस्थिती बघता, इथे पण असा अपघात होईल हे नाकारता येत नाही
त्यामुळे तात्काळ शिवशाही बसच्या ऑडिट करून ह्या बस बंद करण्यात याव्यात.
तसेच शिवाई सांगलीतून सुरू करण्याबाबत नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी तात्काळ याबाबत लक्ष घालावे व उपाययोजना करावेत.
अन्यथा शिवशाही अपघातामध्ये काही घडल्यास त्याला सर्वस्वी एसटी महामंडळ जबाबदार राहील.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.