RMBKS प्रोटॉनचे ६ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन १ डिसेंबरला नागपूर येथे होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2024 7:56 PM

*RMBKS प्रोटानचे ६ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक १ डिसेंबर २०२४ ला नागपूर येथे संपन्न होत आहे. त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने बागणी, कोरेगांव केंद्रातील शिक्षक बांधवांना आवाहन करण्यात आले. यावेळी प्रोटान सांगलीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव वारे, महासचिव अशोक कोळेकर, कार्यकारिणी सदस्य प्रफुल्ल काळे, आनंदराव भंडारे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या