क्रॉ. लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे संविधान दिवस साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/11/2024 8:26 PM


कोल्हापूर, २६ नोंव्हेंबर (प्रतिनिधी)
क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक बिंदू  चौकातील 
डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या  पुतळ्यास
जेष्ठ नेते बाळासाहेब साळवी यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
 बंडा लोंढे अमर जरग प्रभु गायकवाड यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले  
 यावेळी रिपाईच्या रुपाताई वायंदडे,अनुराधा अरुण देवकुळे, दावीद भोरे,प्रशांत अवघडे, अशोक कांबळे, मंगल कांबळे,गीता सुतार,
 प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य,विराज साळवी, आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या