तर रिक्षावाल्यांचा मोठा फायदा होईल : सतीश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2024 10:10 PM

सांगली शहरातील रिक्षा चालक... ही विनंती ऐका तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

सांगली रेल्वे स्टेशनसाठी शेअर रिक्षा सेवा सुरू करा.

प्रत्येक प्रवाशाला सांगली बस स्टेंडहून 25 रुपयात सांगली रेल्वे स्टेशन सोडा.

म्हणजे एका फेरीत 3 प्रवाशांचे 75 रुपये तुम्हाला मिळतील...

अशाच प्रमाणे विश्रामबाग विजयनगर बुधगाव माधवनगर आष्टा धामणी हरीपूर तासगाव ईचलकरंजी जयसिंगपूर परिसरातून देखील सांगली रेल्वे स्टेशन पर्यत रास्त दरात शेअर रिक्षा सुरू करा...

सांगली रेल्वे स्टेशनवर शेअर रिक्षा सुरू केल्यास सांगली रेल्वे स्टेशनवर येणारे जाणारे प्रवासी वाढतील व रिक्षावाल्यांचा मोठा फायदा होईल

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या