सांगली जिल्हास्तरीय मनपा व शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेमध्ये भैरवनाथ स्पोर्टस बामणोलीचा डंका, २० जणांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2024 7:46 AM

जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे  झालेल्या सांगली जिल्हास्तरीय मनपा व ग्रामीण शालेय मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली च्या 20 जणांची  कोल्हापूर विभगीय स्पर्धे साठी निवड या स्पर्धेत 14 सुवर्ण पदक🥇,6राजतपदक🥈1 कांस्य🥉 19 वर्ष गट 1)आदित्य चौगुले- बाम्बू उडी प्रथम( ग्रामीण)(2)प्रतीक घुटुकडे  -उंच उड़ी( प्रथम)ग्रामीण  )17 वर्ष 1) साहिल साबले- उंच उड़ी (प्रथम) मनपा, 2)सुयोग सोलंकर -बांबू उडी    (प्रथम)मनपा 3)समीक्षा तोडकर -बांबू उडी( प्रथम )मनपा 4) ऋतुज माने-चालने (प्रथम,)मनपा5) कावेरी खांडेकर -उंच उडी (प्रथम) मनपा 6)सुरज कुशवाह-चालणे( दुतीय)ग्रामीण)7)प्रियंका कुशवाह -चालने (दुतीय)8) आर्यन मलमे -चालणे (प्रथम) मनपा 9) साहिल कांबळे -चालने (दुतीय)मनपा10) ऋषिका सौदी हातोडा फेक (प्रथम)मनपा 11)प्रणती बॅकोड- हातोडा फेक,थाली फेक( (द्वितीय) मनपा 12)माया कोठे -100 अडथळा (दुतीय) मनपा         14 वर्ष गट:-1) वेदांत बामणे उंच उडी (प्रथम) ग्रामीण 2) अभिराज पाटील उंच उडी (प्रथम)  3)संस्कृती तोडकर- उंच उडी 80 मीटर, अडथळा (प्रथम) मनपा 4)समर्थ दादूगोल-थाली फेक(दुतीय)मनपा 5) तन्वी भोसले- उंच उडी( दुतीय) श्रावणी मासल(तृतीय)मनपा व 1)आनिकेतन शेजाल-वशु(सुवर्ण) खेळाडूंची चिपळूण येथे होणाऱ्या कोल्हापूर विभगीय मैदानी स्पर्धे साठी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन त्यांना श्री भैरवनाथ स्पोर्ट्स चे प्रशिक्षक श्री प्रशांत बामणे यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या