मागच्या वर्षी केलेला रस्ता ह्यावर्षी बाद...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2024 2:40 PM

मागचा वर्षी नवीन तयार केलेला रस्ता. दोन दिवसांपूर्वी पाईपलाईन साठी पूर्ण बाद करून टाकला. 
प्रकाश नगर गल्ली नंबर तीन अहिल्यानगर चौकाजवळ कुपवाड.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या