रेल्वेचा आगाऊ आरक्षणाचा नियम बदलला...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2024 1:47 PM

 रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे, आता 120 दिवसांऐवजी, प्रवासाचा दिवस वगळता केवळ 60 दिवस आधीच आगाऊ आरक्षण केले जाईल, याबाबतची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. .  हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. श्री संजय मनोचा, डायरेक्टर पॅसेंजर मार्केटिंग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही परदेशी प्रवाशांसाठी 365 दिवसांची मर्यादा पूर्वीसारखीच राहील.

 किशोर भोरावत 
 मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य

Share

Other News

ताज्या बातम्या