छत्रपती शाहू महाराज रोड (100 फुटी रोड) मधील डिव्हायडर झाडे लावण्यासाठी नसून रस्त्यावरील कचरा टाकण्यासाठी करण्यात आला त्या बद्दल सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका चे हार्दिक अभिनंदन रस्त्यावर कचरा टाकण्या पेक्ष्या डिव्हायडर मध्ये टाकने कधीही चांगले
याच पद्धतीने भारतातील महानगरपालिकेने आदर्श घ्यावा म्हणजे तुमच्या गावातील कचरा कमी होईल तो लोकांच्या नजरेत दिसणार नाही व कचऱ्याची पण विल्हेवाट लावण्याचा समाधान
धन्यवाद मनपा प्रशासन
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
Smkc Sangli
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation