भगूरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटून साजरा

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/07/2024 6:33 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षण  घेतलेल्या शाळेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शालेय साहित्य देऊन उत्साहात साजरा करण्यात आला
भगूर शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले अशा दीडशे वर्ष जुन्या प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस52 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन खाऊ वाटप करून वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करून शिवसेना शाखा भगूर च्या वतीने साजरा करण्यात आला त्याप्रसंगी भगूर उबाठा शिवसेना शाखाप्रमुख श्री काकासाहेब देशमुख माजी शाखाप्रमुख श्री युवराज शिरसाठ एसटी महामंडळाचे कामगार नेते श्री सुभाष जाधव श्री मनोज कुवर सुरेश दिवटे सोमनाथ बोराडे सुंदरकुमार जाधव युवराज देशमुख यांनी जिल्हा परिषदेतील शाळांच्या विद्यार्थ्यांना वह्या व शिक्षण साहित्य देऊन मोठा उत्साहात शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला

Share

Other News

ताज्या बातम्या