कुपवाड मनपा शेजारील रस्ता चिखलमय, त्वरीत मुरुमीकरणाची कुपवाड राष्ट्रवादी अध्यक्ष आशुतोष धोतरे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/07/2024 2:30 PM

कुपवाड मनपा कार्यालय शेजारी रस्ता चिखलमय आणि त्यात वाट अडवली कुत्र्यांनी लोकांच्या नरक यातना भोगाव लागत आहे.
           कुपवाड मनपा कार्यालय शेजारील संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. आणि त्यात वाट ही  भटक्या कुत्र्यांनी अडवली. नागरिकांनी जायची कसे. तसेच भटक्या कुत्र्यांचा कुपवाड शहरात व परिसरात मोठया प्रमाणात  त्रास होत आहे. तरी या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची तसेच सदरच्या रस्त्याचे मुरुमीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या