माझ्या सांगलीसमोर संकट 'आ ' वासून उभे, त्या संकटाला तोंड देण्यासाठी मी पण उभा : मा नगरसेवक अभिजीत भोसले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 4:52 PM

माझ्या सांगली समोर संकट आहे आ वासून
मी पण उभा आहे माझ्या सांगलीसाठी बाह्या सरसावून....

माझ्या सांगलीच्या कुटुंबाला जिथं गरज असेल त्या ठिकाणी सेवा द्यायला मी उभा असेल....

 संपर्क करा ९३२६८९९९९१, ९३२५५९९९९०

Share

Other News

ताज्या बातम्या