कुपवाड स्वामी मळा येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामास अखेर सुरुवात, राष्टवादी कुपवाड अध्यक्ष आशुतोष धोतरे यांच्या पाठपुराव्याला यश...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 2:24 PM

कुपवाड मधील स्वामी मळा येथील स्मशानभूमी दुरुस्तीचे कामास अखेर सुरवात. आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर यांच्या पाठपुराव्यास यश  मिळाले.

             कुपवाड मधील स्वामी मळा येथील बौद्ध समाज स्मशानभूमीचे गेले कित्येक वर्ष दहन शेडचे पत्रे खराब झाले होते. त्यामुळे या ठिकाणी बरेच अडचणी येत होत्या. तसेच कुपवाड शहरातील सर्व समाज स्मशानभूमीतील अनेक समस्यांची दखल घेऊन. आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर यांच्या वतीने कुपवाड मनपा कार्यालय सहाय्यक आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराच्या वतीने निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन आज या दुरुस्तीच्या कामास अखेर सुरवात झाली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या