मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मनपा प्रभाग समिती ३ येथे भरता येणार, महिलांनी लाभ घेण्याचे मा नगरसेवक गजानन मगदुम यांचे आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 1:24 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुपवाड शहरातील महिलांचे फॉर्म भरण्याची सुविधा प्रभाग समिती 3 महानगरपालिका खारे मळा कुपवाड... या ठिकाणी करण्यात आली आहे..!

तरी त्या ठिकाणी आपण फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा.
 

आपला नगरसेवक गजानन मगदूम

Share

Other News

ताज्या बातम्या