कॉलेज कार्नरवरील सुशोभित खाऊ गल्लीचे आमदार गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 11:26 AM

कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या फंडातून आणि खाद्यपदार्थ व्यवसायिक यांच्या संकल्पनेतून सांगली कॉलेज कॉर्नर येथे सुशोभित अश्या "खाऊ गल्ली" चा लोकार्पण सोहळा सांगलीचे कार्यसम्राट आमदार ' दादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला.
  यावेळी मुन्नाभाई कुरणे, स्वातीताई शिंदे , गीतांजलीताई ढोपे पाटील, अनारकलीताई कुरणे, जगन्नाथ दादा ठोकळे, प्रियानंद कांबळे, निलेश निकम, अनिल भाऊ शेटे, प्रसाद रिसवडे, अभिजीत मिराजदार, सुरजमामा पवार, भोपालदादा सरगर, अशोक मासाळे, तसेच  परिसरातील  नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या