बायपास रोड व आयर्विन पुलावर प्रचंड वहातुक कोंडी, वहातुक पोलिस त्वरीत नेमण्याची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2024 11:13 AM

सांगली बायपास रोड व पुलावर तसेच आयर्विन पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती आहे वाहतूक पोलीस तातडीने सदर ठिकाणी नेमण्यात यावेत अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या