लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/07/2024 7:40 PM

*राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या पूर परिस्थिती बाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडून माहिती घेऊन,योग्य त्या सूचना दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी मानले आभार मानले.
आज सांगलीच्या पूर परिस्थिती बाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा) पवार यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी फोनवरून पूर परिस्थिती बाबत चर्चा केली. सांगलीतील पूर परिस्थितीची माहिती घेतली. ज्या भागात पूर आला आहे त्या नागरिकांची काळजी घ्या,त्यांना निवार्याची व्यवस्था करा. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिल्या. धन्यवाद दादा आपण सांगलीकर नागरिकांची विचारपूस केल्याबद्दल .सांगलीकर नागरिकांकडून आपले मनापासून धन्यवाद - 
             

*मनोज भिसे**
(अध्यक्ष लोकहित मंच सांगली)*

Share

Other News

ताज्या बातम्या