लोक आहेत म्हणून मी आहे, ही भावना सदैव स्मरणात : मा नगरसेवक अभिजीत भोसले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/07/2024 1:50 PM

आपल्या वार्डातील लोकप्रिय मा नगरसेवक अभिजीत भोसले आपल्या जनते प्रती भावना बोलून दाखवल्या आहेत. वार्डात विकास कामाचा डोंगर उभे करणारे नगरसेक म्हणून ते सर्वसामान्यांना चिरपरिचीत आहेत. युवकांच्या गळ्यातील ताईत, वृद्धांचा तारणहार, पूरप्रसंगी पुढे होऊन मदत करणारे, अपघात प्रसंगी स्वःता पेशंटना हॉस्पिटल ला नेऊन उपचार करणारे हे व्यक्तीमत्व...

   त्यांनी जनतेप्रति आपल्या भावना बोलून दाखवल्या...

Share

Other News

ताज्या बातम्या