सांगली शहरी व ग्रामीण पूरव्यवस्थापनासाठी व्हॉटस अप गुपची स्थापना

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/07/2024 11:23 AM

१) सांगली ग्रामीण पूर व्यवस्थापन

https://chat.whatsapp.com/EKTkdokus7cDM2Po69BJuJ




सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी व त्याना मार्गदर्शनपर सूचना करण्यासाठी हा ग्रुप केला आहे.पूर पट्टयात असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनी पाणी पातळी व मदत मिळवण्यासाठी हा ग्रुप जॉइन व्हावा.


२) सांगली महापालिका क्षेत्र आपती व्यवस्थापन 
https://chat.whatsapp.com/FL4ltKrEpelD2iinGPi5Yo

सांगली मिरज शहरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी व त्याना मार्गदर्शनपर सूचना करण्यासाठी हा ग्रुप केला आहे.पूर पट्टयात असणाऱ्या नागरिकांनी पाणी पातळी व मदत मिळवण्यासाठी हा ग्रुप जॉइन व्हावा.


३) सांगली पूर व्यवस्थापन मदत केंद्र 

https://chat.whatsapp.com/JMEUKKBtjEpGKs9KUNXvZL

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मदत केंद्राच्यात समन्वय साधण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे,यामुळे पूर काळात मदत कार्यात असणाऱ्या संस्था, मदत केंद्राचे संचालक व मदत कार्य करणारे अधिकारी यानीच या ग्रुप मध्ये जॉइन व्हावे.

Share

Other News

ताज्या बातम्या