उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाडमध्ये" भारताचे संविधान " उददेशिकेचे वाचन..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/07/2024 2:47 PM

महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाड मध्ये
'भारताचे संविधान' उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर 


 कुपवाड मधील सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व महानगरपालिका शाळा नं 26 मध्ये 'भारताचे संविधान' उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुलचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासो उपाध्ये (सर), शाळेचे मुख्याध्यापक चिरमे सर तसेच मनपा शाळा नं 26 मध्ये 'भारताचे संविधान' उद्देशिकाचे वाचन करण्यात आले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पाटील मॅडम या दोन्ही शाळेमध्ये 'भारताचे संविधान' उद्देशिकाचे वाचन करून प्रत शाळेच्या मुख्याध्यापक यांना देण्यात आले. 
        त्यावेळी आशुतोष धोतरे अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर, दिनकर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, दादासो कोळेकर अध्यक्ष- युवक राष्ट्रवादी काँग्रेस कुपवाड शहर, दाऊद मुजावर उपाध्यक्ष- अल्पसंख्याक सेल शहरजिल्हा सांगली व शाळेतील सर्व शिक्षक ही उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या