महावितरणने आधी घेतलेल्या डिपॉझीटचा हिशोब सादर करावा व मगच नवीन डिपॉझीट ची मागणी करावी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2024 10:45 AM

महावितरण चा सर्वसामान्य वीज ग्राहकांना झटका ....
आधी दरवाढ केली आणि आता जखमेवर मीठ चोळले जात आहे आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेला डिपॉझिट  बिले अदा करण्यात आली आहेत 
ह्या आधी घेतलेल्या डिपॉझिट चा हिशोब सादर करावा आणि मग नव्याने डिपॉझिट गोळा करण्यात यावे
सदर डिपॉझिट म्हणजे जिजिया करासारखा आहे सदर डिपॉझिट वीज ग्राहकानी कोणत्याही परिस्थितीमध्ये भरू नये असे आवाहन आम्ही करत आहोत याबाबतीत काही समस्या अथवा अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा 
988106669..

ह्या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भूमिका स्पष्ट करावी...

सतीश साखळकर, गजानन साळुंखे, आनंद देसाई,तानाजी रुईकर, तानाजी सरगर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

उमेश देशमुख 
किसान सभा राज्य अध्यक्ष

Share

Other News

ताज्या बातम्या