सांगली जिल्ह्यातील 33 लक्ष लोकांच्या वतीने मध्य रेल्वेला आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 9:44 AM

सांगलीत थांबा नसल्याने या 2 गाड्यांना रू 20 लाख नुकसान होण्याचा अंदाज

*सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच, सांगली रेल डेवलपमेंट ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुप व सांगली चेंबर ऑफ काॅमर्स तर्फे त्वरीत या 4 गाड्यांना सांगली स्टेशनभर थांबा देण्याची मागणी*

अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच

गाडी नं 07315/07316 हुबळी-मुझफरपूर एक्सप्रेस व गाडी नं 06225/06226 हुबळी-रिषिकेश एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही.

मध्य रेल्वे पुणे विभागात पुण्यानंतर नं 2 चा सांगली स्टेशन सर्व गाड्यांना प्रति फेरी रू 80,000 ते रु 1.33 लाख एवढे प्रचंड मोठे उत्पन्न देत आहे. रेल्वे बोर्डच्या निकशानुसार रु 12,000 प्रति फेरी उत्पन्नाच्या निकशापेक्षा दहापट उत्पन्न सांगली स्टेशन देत आहे.

तरीही ज्या रेल्वे अधिकार्यांनी सांगली स्टेशनवर या गाड्यांना थांबा दिला नाही त्यांच्यावर रेल्वे बोर्डाने त्वरीत कारवाई करावी.

Share

Other News

ताज्या बातम्या