हरिपूर रस्त्याच्या कामासंदर्भात लोकहित मंचचे जिल्हाधिकारी, आमदार व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 7:37 PM

सांगली- हरिपूर बंद असलेले रस्त्याच्या कामासंदर्भात आज लोकहित मंच वतीने सांगली जिल्हाधिकारी, आमदार सुधीर (दादा ) गाडगीळ, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज  कार्यकारी अभियंता कीर्ती कुमार मिरजकर  यांना भेटून हरिपूर रस्त्याच्या कामासंदर्भात सदर कामाची चौकशी ठेकेदार काळा यादी टाकावी या संदर्भात लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिली निवेदन दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या