चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडी घेणार मा मंत्रि विश्वजीत कदम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 4:46 PM

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडी घेणार असे प्रतिपादन . माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या