अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा वंचित कडून स्टॅन्ड परिसरात प्रचार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2024 11:05 PM

सांगली जिल्हा लोकसभेचे अपक्ष उमेदवार मा.विशाल प्रकाश बापू पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,शास्त्रीनगर, परिसरामध्ये घरोघरी जाऊन विशाल पाटलांच्या लिफाफा या चिन्हाचे बटन दाबून मतदान करा व भरघोस मताने निवडून आणा असे आवाहन करण्यात आले. या वेळी  माजी नगरसेवक फिरोज पठाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते किरणराज कांबळे( आमदार)  सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वळवडे , विजय आवळे, युवा नेते हर्षद कांबळे, ॲड. शहाबाज नायकवडी, योगेंद्र थोरात, अभिजीत कांबळे, भूषण श्रीवास्तव,अरुण कांबळे, प्रथमेश कांबळे, रविंद्र कांबळे,शहाजी कांबळे अनिकेत कांबळे,सौरभ कांबळे रुपेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या