मनपाच्या विद्युत बिल घोटाळा चौकशीला वाटाण्याच्या अक्षता...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 10:41 AM

आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले माननीय लोकायुक्तांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील विद्युत घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्याला वाटाण्याची अक्षता लावलेले आहेत कोण यातील जाहिरातीला शुक्राचार्य आहे त्याला वाचण्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललेला आहे हे कळत नाही. माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांना विनंती आहे महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळा टाकलेला हा दरोडा आहे. हा नागरिकांच्या करोगी पैशावर आपण ह्या बाबतीत वैयक्तिक लक्ष घालून याचा सोक्षमोक्ष लावावा अशी विनंती आहे.

सतीश साखळकर तानाजी रुईकर वी द बर्वे

Share

Other News

ताज्या बातम्या