मारुति देवकर यांनी घेतली नुतन आयुक्त शुभम गुप्ता यांची अभिनंदनपर भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/04/2024 6:01 PM

सांगली दि. 16,
आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर
नूतन आयुक्त श्री.शुभम गुप्ता यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र देऊन त्यांचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत स्वागत करून विविध विषयावर चर्चा करण्यात आले त्यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.मारुती देवकर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे सांगली शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे तसेच प्रताप पाटील हे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या