राष्टवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 8:27 PM

  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात येणार आले.

     यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहरजिल्हाध्यक्षा सौ. संगीता हारगे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष मा सागर घोडके,मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे , कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, उत्तम (आबा) कांबळे ,आयुब बारगिर, डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे, डॉ पृथ्वीराज पाटील, रामभाऊ पाटील, अर्जुन कांबळे ,विजय माळी, विद्या कांबळे, सुरेखा सातपुते ,सुरेखा हेगडे,नंदकुमार घाडगे, अभिजित रांजणे, शीतल खाडे, अजित जाधव ,आदर्श कांबळे, साजिद अत्तार, प्रमोद होवाळे, किरण चव्हाण ,आकाश कोलप आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या