भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 8:05 PM

*जय भीम जय शिवराय*
 आज दिनांक 14 एप्रिल 2024 *भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली*
 यात प्रामुख्याने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सांगली शहर आणि सांगली ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार मा खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रचाराची अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सुरुवात करण्यात आली ग्रामीण भागाची सुरुवात *माननीय संजय काका पाटील* आणि संदीप तात्या ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली. तसेच  शहरी भागातील प्रचाराची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष *पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार* आणि  भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रदीप कांबळे, जिल्हा अध्यक्ष (SC) दादासाहेब कांबळे.जेष्ठ नेते प्रदेश सदस्य अविनाश मोहिते.. मा नगरसेवक सुब्रावतात्या मद्रासी प्रशांतदादा चिपळूणकर.मा अध्यक्ष आनंदराव सातपुते विकास ऐवळे. सरचिटणीस. देवधर सांगले जिल्हा उपाध्यक्ष. स्नेहजा ताई जगताप. Adv सोनालीताई मोहिते. रवींद्र वादवणे. रितेश मोहिते. रुपाली देसाई. पै विशाल दादा पवार. युवा नेते कुणाल दादा संकपाळ शहर जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई वासगडेकर. राजूदादा मद्रासी. तसेच अनेक  भागातील विविध ठिकाणी भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने  जयंती उत्सव साजरा करण्यात आला..

*श्री प्रदीप सुभाष कांबळे* 
      *प्रदेश उपाध्यक्ष*

Share

Other News

ताज्या बातम्या