महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मारुनी देवकर व अनुसुचित जमाती शहर अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या कडून अभिवादन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 2:50 PM

महामानवाला अभिवादन करताना :-  मारुती देवकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सिटीझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र राज्य संघटक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती देवकर व अनुसूचित जमाती चे शहर अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या