ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

म्यानमारमध्ये सैन्याचे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/10/2021 9:09:57 PMम्यानमारमध्ये सैन्याचे एक विमान कोळलले आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश सैन्य अधिकार्‍यांचा समावेश आहे. हा अपघात म्यानमारच्या मंडाले शहरात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू आहे.

म्यानमारमधील मंडाले शहरात आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सैन्याचे एक विमान कोसळले. या विमानात 16 प्रवासी होती. मंडालेच्या प्यिन ऊ ल्विन भागात के विमान कोसळले असून त्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश सैन्यधिकार्‍यांचा समावेश आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व रुग्णांना रुग्णालयात्त दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असले तरी या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share

Other News