ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

हाथ मदतीचा, धीर जगण्याचा, स्वाभिमानी शेतकरी शेतकऱ्याचा...


  • महादेव कळसे (Kelgao)
  • Upadted: 10/29/2020 6:00:48 PM


राजकुमार काळे तालुका प्रतिनिधी दि.29

      दिनांक 28/10/2020 रोजी लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांची पडझड या बाधित कुटुंबांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने काही लोकं ज्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी असते असे दानत्व असलेले पुणे तालुका मुळशी येथील रहिवासी असलेले दानी अतूल डेव्हलपर चे सर्वेसर्वा आनंद साठे,प्रसिद्ध विधीज्ञ अॅडोव्होकेट चंद्रकांत बुचडे यांनी बाधित कुटुंबांना दिवाळीचे अन्नधान्य व कपडे देवून बाधित कुटुंबाचे तोंड गोड केले.
         यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माणिक गायकवाड,पश्चिम चे जिल्हा अध्यक्ष धर्मराज पाटील, तालुका अध्यक्ष रामभाऊ नालवाडे,युवा जिल्हा अध्यक्ष शंकर बिरादार,तालुका युवा अध्यक्ष महेश वंगे, 
तालुका उपाध्यक्ष दिलीप गुराळे, इत्यादी उपस्थित होते.

👇👇👇👇👇👇 खोचक प्रश्न अचूक उत्तर कायदयाने.! www.bhartiyamahitiadhikar.com बातम्या साठी संपर्क करा

राजकुमार काळे
शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी
https://wa.me/9922473633

Official web site
www.bharti

Share

Other News