श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली ची कु रेवती साळुंखे हिची पुणे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली
मागील 2 वर्ष 1/2 मार्क ने अपयश आले होते त्यावर मात करून हार न मानता तिने पोलीस भरती मैदानी चाचणी मध्ये तब्बल 50 पैकी 48 गुण मिळवले होते,100 मीटर या प्रकारात फक्त 12 मायक्रो सेकंद ने तिचे 50 पैकी 50 गुण मिळवण्याचे स्वप्न भंगले,लेखी पेपर ला 100 पैकी 76 गुण मिळवले,तिने 150 पैकी 124 गुण मिळवून तिच्या प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला,तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.