महापौर पदासाठी धिरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक गजानन मगदुम यांचे नाव निश्चित

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/02/2026 1:18 PM

भारतीय जनता पार्टी कडून सांगली महानगरपालिका 
महापौर पदासाठी उमेदवारी पैलवान धीरज सूर्यवंशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उपमहापौर साठी उमेदवारी गजानन मगदुम यांना मिळाली आहे. पत्रकार बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही माहिती दिली. 

Share

Other News

ताज्या बातम्या