माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 04/02/2026 11:23 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा, दि. 2: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबिताच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी फेब्रुवारी 2026 महिन्यामध्ये पुढील कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.3 फेब्रुवारी रोजी कोरेगाव तहसील कार्यालय येथे दत्तात्रय रमेश फडतरे (मो. 9560643069),
दि. 6 फेब्रुवारी रोजी पाटण सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे लालचंद कुंभार कल्याण संघटक(मो. 9011138943),
दि. 10 फेब्रुवारी रोजी कराड सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे 
गोरखनाथ जाधव कल्याण संघटक(. 7889661527),
दि. 13 फेब्रुवारी रोजी माण तहसील कार्यालय माण दहिवडी येथे रामचंद्र जाधव कल्याण संघटक(HT. 7798422366),
दि. 17 फेब्रुवारी रोजी खटाव तहसील कार्यालय खटाव वडूज येथे लालचंद कुंभार कल्याण संघटक(मो. 9011138943)
दि. 20 फेब्रुवारी रोजी वाई तहसील कार्यालय वाई येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक(. 7889661527)
दि.27 फेब्रुवारी रोजी फलटण तहसील कार्यालय फलटण येथे रामचंद्र जाधव कल्याण संघटक(H. 7798422366)
दि. 20 फेब्रुवारी रोजी वाई तहसील कार्यालय वाई येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक(F. 7889661527)
दि.27 फेब्रुवारी रोजी फलटण तहसील कार्यालय फलटण येथे रामचंद्र जाधव कल्याण संघटक(. 7798422366)
दि. 25 फेब्रुवारी रोजी खंडाळा सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक (H. 7889661527)
या कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या