राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत बामणोलीच्या रोशनी बनसोडे हिला सुवर्णपदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/02/2026 9:02 AM

नांदेड येथे झालेल्या 69व्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेमध्ये बामणोली च्या रोशनी राजेश बनसोडे हिला सुवर्णपदक, तिने आरवडे हायस्कूल सांगली येथे शिकत असताना क्रीडा प्रशिक्षक वाडकर सर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना उंच भरारी घेऊन सुवर्णपदक मिळाले तिचा श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामणोली चे प्रशिक्षक प्रशांत बामणे , गजानन कोळी यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या