जयहिंद गुंठेवारी सेना कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष आदर्श नलवडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2025 10:53 AM

* शनिवार दि. १८/१/२०२५ रोजी जयहिंद गुंठेवारी सेना कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष मा. आदर्श रामदास नलवडे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटा मध्ये साजरा करण्यात आला.* *मागील आठवड्यामध्ये सांगली येथे पत्रकार परिषदेमध्ये गुंठेवारी चळवळीचे जनक, जयहिंद सेना पक्षप्रमुख माह चंदनदादा चव्हाण यांच्या शुभहस्ते जयहिंद गुंठेवारी सेना कवठेमंहाकाळ तालुका अध्यक्षपदी मा. आदर्श रामदास नलवडे यांची निवड झाली होती. आणि आज त्यांचा वाढदिवस दोन्ही योगायोग उत्तम पद्धतीने जुळून आलेले असल्याने जयहिंद गुंठेवारी सेनेचे महाराष्ट्र राज्य नेते मा. रामदास सावंत तसेच जयहिंद गुंठेवारी सेना कवठेमहांकाळ उपाध्यक्ष पै.भारत गावडे व आदर्श नलावडे यांचे वर्गमित्र शेतकरी संघटनेचे नेते मा. सुरज पाटील ,श्री ऋषिकेश जगताप राजवर्धन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये मा.आदर्श नलवडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.*

Share

Other News

ताज्या बातम्या